नववर्षाचे स्वागत धडाक्यात झाले .नेहमीप्रमाणे ३१ तारखेला तरुणाई सोमरस व तत्सम आनंदामध्ये डूम्बली होती.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण दुसरे काय..बिघडलेली पिढी हा आजकालचा नेहमीचाच चर्चेचा विषय.हि चर्चा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर थांबते कि काय कुणास ठाऊक.
मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात असे अनुभव येत आहेत कि जे खरेच विचार करायला लावणारे आहेत.
डीजे नाईट ला कपल पासेस ,तोकडे कपडे घालून मुलींचे फिरणे , हे सगळं तसा बघायला खूप मनोरंजक आणि बारा वाटतं .पण जरा विचार केला तर या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल.कॉलेजच्या बाहेरील टपरीवर रोज पडणारा सिगारेट च्या काड्यांचा सडा हा नेहमी पाहण्यात असतो.कसरत करून शरीर कमवायच्या वयात हे शरीरात धूर घेऊन शरीर कसा जाळतात देव जाणे..
डीजे नाईट ला कपल पासेस आणि त्यांची निर्लज्जपणे जाहिरात करून प्रवेश फी ठेवणारे निर्लज्ज आयोजक आणि कहर म्हणजे असल्या गोष्टी महाविद्यालयात करण्यास परवानगी देणारे लोक.असा नंगानाच करून पाश्चात्य संस्कृती रुजवण्याचे कामजर शाळा महाविद्यालये करणार असतील तर मात्र बाब निश्चितच गंभीर आहे.
अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला कोणी पुढे सरसावत नाही.(आपण सिंगल एन्ट्री मारून नाचणाऱ्या पोरी बघू असाही क्रूर उद्द्येश विरोध न करण्यामागे असू शकतो म्हणा!!)
मागे एकदा M tv वर चुकून roadies चे एक दोन भाग पाहिले.बरेच ऐकले होते कि हा प्रसिद्ध कार्यक्रम आहे .पण पाहिल्यावर माझी खूप चिडचिड झाली.काय ती पोरं आन काय त्या पोरी.कमरेखालच्या विनोदाला फिदी फिदी हसणाऱ्या , कमरेखालच्या प्रश्नांना निर्लज्जपणे बिनधास्त उत्तरे देणाऱ्या पोरी पाहून मती गुंग झाली.(असलेच प्रश्न ते दोन टकले लोक त्यांच्या स्वतःच्या मातुश्री आणि भगिनींना विचारतील का हो?)
असला कार्यक्रम जिभल्या चाटत पाहणारी आमची पोरं आमच्या दादा कोंडकेंच्या चित्रपट व विनोदांना Cheap अशी लाखोली वाहतात.
असो काय करणार आपण तरी??

फक्त एवढेच म्हणू ,"भ्रष्ट झाली मती, अरे कशी विसरलात रे संस्कृती ?"
अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला कोणी पुढे सरसावत नाही.(
ReplyDelete^^^^
साहेब असा विरोध करायला गेले कि लोक त्यांना जातीयवादी म्हणून हिणवतात किंवा त्याला 'cultural policing' असे म्हंटले जाते
असो छान लिहिले आहेस .
gr88.........
ReplyDeleteMadhav , Lekh agadi chan Lihila .. mala orkutvarun tuzya blogcha address milala
ReplyDeleteraje tumhe kilee sar kara tumchay sathe khinde aamhe ladhvu
ReplyDeletehe sagle dhande north indian lokanche aahet.
ReplyDeletemarathi muli asa kartana sahasa disat nahit.... ani jya thodyafar kartat tya aapli akkal gahaan taakun 'modern'panacha aav aananarya asatat.
Ha north indian 'virus' ethalya mula mulinna laagu naye mhanun practically kaay karta yeil?????
mazhyach babtitli ek gosht ahe...
mazya class madhe ek north indian , convent type mulgi ahe. mi kadhihi mulinshi bolanyachya tar dur paahnyachya hi lafdyat nasto....
ti bindhast mala cross kartana gaane mhanat jaate..... 'aap jaisa koi meri jindagi ...'
3 vela zale ahe,mulagi ahe mhanun kahi bolalo nahi, next time kanakhali satkavlyashivay rahnaar nahi.....
pan mazya jaagi ekhada innocent mulga asta tar?
tya porinna fakt 'gammat' lagte....
pan mul' aayushya guntvun bastat,barbaad hotat.
ekhadi marathi mulagi khara prem asla tari swatahun bolel asa mala tari vatat nahhi....