पाऊस येतो आणि जातो...
तसा हा मान्सून उद्या नसेल पण हा जाणारा पाऊस बऱ्याच गोष्टी मागे सोडून जातो
दोन व्यक्तींमधील फुलत जाणारे प्रेम हे या पावसाळ्यातील ओलाव्यामुलेच असावे कदाचित
म्हणूनच कि काय पर्जन्यानंतर येणाऱ्या थंडीत तन -मन -धन सखीच्या उष्ण उसाश्यासाठी जीव तडफडत राहतो
आणि जर वेळीच तिने मायेची उब नाही घातली तर वैशाख वणव्यात आयुष्य जळून जाते...
असे आहेत पावसानंतर खुलणारया इंद्र धनुचे रंग , अंतरंग , आणि सप्तरंग...

Comments
Post a Comment